केसलवाडा येथे महिला शक्तीचा जल्लोष! ‘उमेद’ अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ शेंडा यांच्या ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
केसलवाडा येथे महिला शक्तीचा जल्लोष! ‘उमेद’ अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ शेंडा यांच्या ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी : महिलांच्या उत्साहाने आणि जल्लोषाने केसलवाडा येथील मैदान अक्षरशः दणाणून गेले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ, शेंडा यांच्या वतीने आयोजित ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी […]
Continue Reading
