डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई! सौंदडमध्ये 2 किलो 630 ग्रॅम गांजा हस्तगत; आरोपी ताब्यात
डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई! सौंदडमध्ये 2 किलो 630 ग्रॅम गांजा हस्तगत; आरोपी ताब्यात सडक अर्जुनी= : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सौंदड येथील शास्त्री वॉर्ड परिसरातील एका घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1 लाख 31 हजार 500 रुपये असल्याचे समोर आले […]
Continue Reading
