२४ तासांपासून महामार्ग क्र. ५३ वर वाहतूक कोंडी! ट्रकच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल

२४ तासांपासून महामार्ग क्र. ५३ वर वाहतूक कोंडी! ट्रकच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल सडक अर्जुनी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर गेल्या २४ तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. सौंदड परिसरात यापूर्वीही सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे […]

Continue Reading