सडक अर्जुनीत ओबीसींचा एल्गार! गांधी जयंतीच्या दिवशी सडक अर्जुनीत सत्याग्रह आंदोलन

सडक अर्जुनीत ओबीसींचा एल्गार! गांधी जयंतीच्या दिवशी सडक अर्जुनीत सत्याग्रह आंदोलन जातीनिहाय जनगणनेसाठी सत्याग्रहाचा हुंकार सडक अर्जुनी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने सकल ओबीसी महामोर्चाच्या महाराष्ट्रव्यापी सत्याग्रह आंदोलनांतर्गत सडक अर्जुनी तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, या प्रमुख […]

Continue Reading