उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला! शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत
उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला! शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत सडक अर्जुनी | प्रतिनिधी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नवनिर्मित उड्डाणपुलावरील खच्च्यमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शशीकरण मंदिराजवळील उड्डाणपुलावर ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रेलर पुलाखाली असलेल्या […]
Continue Reading
