तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश
“तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश सडक अर्जुनी राजगुडा येथील तक्षशीला बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे स्मरण करून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका […]
Continue Reading
