शशिकरण मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय सांगता! योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे कन्यापूजन, गोपालकाला व महाप्रसाद वितरण
शशिकरण मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय सांगता! योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे कन्यापूजन, गोपालकाला व महाप्रसाद वितरण सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील जागृत शशिकरण देवस्थान, देवपायली येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अखंड ज्योतीचे विधिवत विसर्जन करण्यात […]
Continue Reading
