ब्राम्हणी खडकीत भीमज्योत कार्यक्रम उत्साहात संपन्न! भीम रॅलीत ‘जय भीम’च्या जयघोषाने गाव दुमदुमले; उपासक-उपासिका व गावकऱ्यांचा जनसागर

ब्राम्हणी खडकीत भीमज्योत कार्यक्रम उत्साहात संपन्न! भीम रॅलीत ‘जय भीम’च्या जयघोषाने गाव दुमदुमले; उपासक-उपासिका व गावकऱ्यांचा जनसागर सडक अर्जुनी | प्रतिनिधी ब्राम्हणी खडकी : गावातील सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मीय सलोख्याची परंपरा जपत ब्राम्हणी खडकी येथील सारीपुत्त बौद्ध विहार, वॉर्ड क्रमांक ३ येथे तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रम उत्साहात पार पडला. १९, २० आणि २१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित […]

Continue Reading