ब्राम्हणी खडकी येथे १२ नोव्हेंबरला ‘उघड पडलं घरट माझं’ नाटकाचा प्रयोग
ब्राम्हणी खडकी येथे १२ नोव्हेंबरला ‘उघड पडलं घरट माझं’ नाटकाचा प्रयोग किशान नाट्य कला मंडळाचा पुढाकार; रात्री १० वाजता तीन अंकी नाटकाचे विनामूल्य सादरीकरण ब्राम्हणी खडकी : येथील किशान नाट्य कला मंडळ, ब्राम्हणी खडकी यांच्या सौजन्याने गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ठीक १० वाजता ‘उघड पडलं घरट माझं’ या तीन अंकी नाटकाचे आयोजन […]
Continue Reading
