बाराभाटीत आज रंगणार ‘उधळलं पडतं घरटं माझं’ नाटकाचा मोफत प्रयोग! नाट्यरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी; १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता प्रयोग

बाराभाटीत आज रंगणार ‘उधळलं पडतं घरटं माझं’ नाटकाचा मोफत प्रयोग! नाट्यरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी; १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता प्रयोग मोरगाव अर्जुनी: ग्रामीण भागातील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नाट्यरसिकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने बाराभाटी येथे ‘उधळलं पडतं घरटं माझं’ या सामाजिक, कौटुंबिक व विनोदी नाटकाचा भव्य मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दिनांक १८ […]

Continue Reading