पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीने दिली १३ लाखांची सुपारी! बोहारणी येथील वर्षा तुरकर हत्याकांडाचा गोंदिया पोलिसांनी केला उलगडा; पत्नींसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार

पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीने दिली १३ लाखांची सुपारी! बोहारणी येथील वर्षा तुरकर हत्याकांडाचा गोंदिया पोलिसांनी केला उलगडा; पत्नींसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार गोंदिया : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोहारणी गावाजवळ घडलेल्या वर्षा तुरकर हत्याकांडाचा अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून पत्नीनेच पतीच्या […]

Continue Reading