रस्ता सुरक्षा मित्र उपक्रमातून ९७ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण! सडक अर्जुनीच्या शासकीय ITI मध्ये एकदिवसीय कार्यशाळा; अपघात प्रतिबंध व जनजागृतीचा संकल्प
रस्ता सुरक्षा मित्र उपक्रमातून ९७ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण! सडक अर्जुनीच्या शासकीय ITI मध्ये एकदिवसीय कार्यशाळा; अपघात प्रतिबंध व जनजागृतीचा संकल्प सडक अर्जुनी : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या […]
Continue Reading
