नवीनटोला-ब्राम्हणी खडकी येथे आज मंडईनिमित्त ‘अंधारलेल्या वाटा’ नाटकाचा मोफत प्रयोग! दारूच्या व्यसनामुळे संसार कसा उद्ध्वस्त होतो, याचे प्रभावी चित्रण; परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे मंडळाचे आवाहन

नवीनटोला-ब्राम्हणी खडकी येथे आज मंडईनिमित्त ‘अंधारलेल्या वाटा’ नाटकाचा मोफत प्रयोग! दारूच्या व्यसनामुळे संसार कसा उद्ध्वस्त होतो, याचे प्रभावी चित्रण; परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे मंडळाचे आवाहन सडक अर्जुनी : दिवाळी सणानंतर ग्रामीण भागात मंडई आणि नाट्यप्रयोगांची परंपरा मोठ्या उत्साहात सुरू होते. याच परंपरेला अनुसरून नवीनटोला-ब्राम्हणी खडकी येथे मंडईनिमित्त आज शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संगीत […]

Continue Reading