राजोली बीट केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न! परिसरातील गावांना मिळणार तात्काळ पोलीस मदत; नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ

राजोली बीट केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न! परिसरातील गावांना मिळणार तात्काळ पोलीस मदत; नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ किशोरी : पोलीस स्टेशन किशोरी अंतर्गत राजोली बीट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या बीट केंद्राचे उद्घाटन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेश तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या बीट केंद्रामुळे राजोली बीटअंतर्गत येणाऱ्या गावांतील नागरिकांना आता तात्काळ पोलीस मदत […]

Continue Reading