आता आरपारची लढाई! ५ दिवसांत न्याय द्या, अन्यथा पुनर्वसित ग्रामस्थ स्वगावी परतणार; परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची

आता आरपारची लढाई! ५ दिवसांत न्याय द्या, अन्यथा पुनर्वसित ग्रामस्थ स्वगावी परतणार; परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची वारंवार दिलेली आश्वासने हवेत विरली; कवलेवाडा, कालीमाटी आणि झंकारगोंदी येथील आदिवासी ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम इशारा, प्रश्न न सुटल्यास मूळ गावाकडे कूच करण्याची घोषणा. सडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित करण्यात आलेल्या कवलेवाडा, कालीमाटी आणि झंकारगोंदी येथील आदिवासी ग्रामस्थांचा […]

Continue Reading

कोहमारा फ्लाईओवर निर्माण कार्य को मिली रफ्तार, दो वर्षों में होगा तैयार

कोहमारा फ्लाईओवर निर्माण कार्य को मिली रफ्तार, दो वर्षों में होगा तैयार सड़क अर्जुनी : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 53 पर स्थित कोहमारा में बहुप्रतीक्षित फ्लाईओवर निर्माण कार्य को आखिरकार गति मिल गई है। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारा लगभग 53 करोड़ रुपये की लागत से बनाए जा रहे इस फ्लाईओवर का निर्माण कार्य […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे रुग्णांना ब्लँकेट, बेडशीट व फळांचे वाटप

सडक अर्जुनी येथे रुग्णांना ब्लँकेट, बेडशीट व फळांचे वाटप सडक अर्जुनी : उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (CMRF) चे माननीय श्री मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे रुग्णांना ब्लँकेट, बेडशीट व फळांचे वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन मा. डॉ. चंद्रिकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रुग्णांना […]

Continue Reading

राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

  राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यसभा उमेदवारीबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम […]

Continue Reading

पर्यावरण दिनाचा फज्जा! झाडे नाहीत, फक्त फांद्या; वृक्षारोपणाच्या नावाखाली फोटोबाजी?

पर्यावरण दिनाचा फज्जा! झाडे नाहीत, फक्त फांद्या; वृक्षारोपणाच्या नावाखाली फोटोबाजी? सडक अर्जुनी, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार (दल्ली) येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) व सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था यांच्या वतीने वृक्षारोपण […]

Continue Reading

कालपत्री जंगलात युवकाचा रहस्यमय मृत्यू; वाघाचा हल्ला की घातपात? वनविभागाच्या अहवालाकडे लक्ष

  कालपत्री जंगलात युवकाचा रहस्यमय मृत्यू; वाघाचा हल्ला की घातपात? वनविभागाच्या अहवालाकडे लक्ष गोरेगाव, दि. ५ जून (प्रतिनिधी) गोरेगाव तालुक्यातील कालपत्री गावालगतच्या जंगल परिसरात २७ वर्षीय युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा प्रकार वाघाच्या हल्ल्याचा आहे की अन्य काही घातपाताचा, याबाबत विविध […]

Continue Reading

कुर्‍हाडी येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया वनक्षेत्र गोरेगावच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे

कुर्‍हाडी येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया वनक्षेत्र गोरेगावच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे कुर्‍हाडी, दि. ५ जून २०२६ : सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया वनक्षेत्र गोरेगाव यांच्या पुढाकाराने जी.ई.एस. हायस्कूल, कुर्‍हाडी येथे जागतिक पर्यावरण दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे […]

Continue Reading

मोरगाव अर्जुनी – वडसा (देसाईगंज) – ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग 543 वर खड्ड्यांचे साम्राज्य; आणखी किती बळी जाणार?

  मोरगाव अर्जुनी – वडसा (देसाईगंज) – ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग 543 वर खड्ड्यांचे साम्राज्य; आणखी किती बळी जाणार? गोंदिया, = गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 543 (NH-543) सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून मोरगाव अर्जुनी ते वडसा (देसाईगंज) आणि पुढे ब्रह्मपुरीपर्यंतचा प्रवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील देवरी, कोरची, कुरखेडा, वडसा (देसाईगंज) […]

Continue Reading

धक्कादायक! डव्वा-चिरचाडी खजरी बीटमध्ये अवैध आंबा वृक्षांची कत्तल?

धक्कादायक! डव्वा-चिरचाडी खजरी बीटमध्ये अवैध आंबा वृक्षांची कत्तल? सडक अर्जुनी = वनपरिक्षेत्रातील डव्वा, चिरचाडी व खजरी बीट परिसरात शासकीय जमिनीवरील आंबा प्रजातीच्या झाडांची खुलेआम कत्तल सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. चिरचाडी  .खजरी गावाजवळील पांदण रस्ता व टी.सी.एम. नाली परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित बीटमध्ये महिला वनरक्षक कार्यरत […]

Continue Reading

सहा महिन्यांतच ‘गायब’ झाला कोसबी बकि मेंढकी रस्ता! निकुष्ठ कामकाजाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांचा आंदोलनाचा इशारा

सहा महिन्यांतच ‘गायब’ झाला कोसबी बकि मेंढकी रस्ता! निकुष्ठ कामकाजाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांचा आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी, ता. ०२ जून : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोसंबी–बकी–मेंढकी या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या सहा महिन्यांत उखडून पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading