सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न
सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न सडक अर्जुनी दिनांक १७ एप्रिल २०२५ ला जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार गोंदिया तालुक्यातील ९८ व गोरगाव तालुक्यातील २५ असे एकूण […]
Continue Reading
