माकडाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; महिलेचा पाय फ्रॅक्चर!

माकडाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; महिलेचा पाय फ्रॅक्चर! पडसगाव-राका परिसरात जंगली माकडांचा उच्छाद; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये जंगली माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पडसगाव-राका गावातील एका महिलेवर जंगली माकडाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या […]

Continue Reading

दिवाळीनिमित्त वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी व कंत्राटी वनमजुरांना फराळाचे वाटप

दिवाळीनिमित्त वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी व कंत्राटी वनमजुरांना फराळाचे वाटप देवरी, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी सणाचे औचित्य साधून वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी मजूर व कंत्राटी वनमजूर बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. वनविभागाच्या कामकाजात हंगामी व कंत्राटी वनमजूर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण तसेच विविध क्षेत्रीय कामांमध्ये ते मोलाची भूमिका […]

Continue Reading

डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी! डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही?

डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी! डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही? सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डिपो बफर क्षेत्रात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी व वाहतूक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, डोंगरगाव डिपो येथे बफर क्षेत्रातील […]

Continue Reading