गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक!
गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक! चोरीचे २ लाख ६९ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत; गोंदिया शहर पोलिसांना मोठे यश गोंदिया : घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे […]
Continue Reading
