ब्राम्हणी खडकीत नाल्या तुंबल्या; दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने ग्रामस्थ त्रस्त!

ब्राम्हणी खडकीत नाल्या तुंबल्या; दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने ग्रामस्थ त्रस्त! दोन दिवसांवर मंडई, मात्र गावात अस्वच्छतेचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  सडक अर्जुनी : गावातील नाल्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला असून, ठिकठिकाणी घाण पाणी साचून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांसह संपूर्ण गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे […]

Continue Reading