शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक

करियर करोबार महाराष्ट्र राजनीति

शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक

सडक अर्जुनी : तालुक्यातील कोहमारा येथील  शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश शंकर डुंभरे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी शांताबाई शंकर डुंभरे यांचे आज दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले.

त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, बहिण, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी परिसरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्यावर अंतिम संस्कार आज दुपारी 3 वाजता त्यांच्या राहत्या घरी कोहमारा डुग्गीपार येथे करण्यात येणार आहेत.

🕯️ स्वर्गीय शांताबाई शंकर डुंभरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *