शिवसेना युवसेना च्या आंदोलनाला अखेर यश

मनोरंजन महाराष्ट्र

शिवसेना युवसेना च्या आंदोलनाला अखेर यश
अखेर अग्रवाल ग्लोबल कंपनीने देवपायली मध्ये दिला मोगरा गावात जाण्याचा मार्ग
ग्रामवासीयांनी मानले शिव सेना . युवा सेना चे आभार

सडक अर्जुनी= वारंवार अग्रवाल ग्लोबल कंपनी ला निवेदन देहून सुद्धा अग्रवाल कंपनी चे लोक स्वतःच्या मनमानी कारभार मुळे जनतेचा त्रास देत असताना शिवसेना युवा सेना च्या लक्ष्यात येताच युवा सेना गोंदिया जिल्हा प्रमूख महेश भाऊ डुभरे व शिवसेना जिल्हा प्रमुख सैलेशभाऊ जैस्वाल यांच्या प्रयत्नाने अखेर यश आल .
सडक अर्जुनी तालुक्यांतील ग्राम देवपायली मध्ये अग्रवाल कांपणीच्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी मोगरा गावात जाणारा मार्गावरील डायवर्षण रस्ता बंद केल्यामुळे मोगरा गावात जाण्यासाठी बाम्हानि खडकी वरून फिरून जावा लागत असे

कंपनीच्या लोकांना वरांवर सांगून सुद्धा ऐकत नसल्यामुळे
दि 09 सप्टेंबर 2024 ला शिव सेना युवा सेना गोंदिया जिल्हा यांचा साशिकरण मंदीरात भाविकांनी येण्या जाण्यासाठी सर्व्हिस रोड आता जो सूरू आहे तो जसा चां तसाच ठेऊन त्याच रोड ला दुरुस्त करून द्यावा ह्या मुद्द्याला घेऊन व देवपायली वरुण मोगरा गावाला जाण्यासाठी 3 किमी अंतरावर फिरून यावा लागत अशल्यामुळे शिव सेना युवा सेना ने देवपयली मध्ये 100 ते 200 कार्यकर्ते व ग्रामवसियाच्या संगमतने रस्ता रोको आंदोलन केले शेवटी अग्रवाल कंपनी च्या कर्मचाऱ्यांनी देवपाऊली गावात येण्या जाण्यासाठी डीवायडर तोडल पण डांबरीकरण न केल्यामुळे व देवपायली वरून शशीकरणं देवस्थानात भाविकांना येण्या जाण्यासाठी सर्व्हिस रोड तयार न केल्यास पुन्हा भव्य रास्तारोको. काम बंद आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना व मंदीर समितीच्या भाविक भक्तांनी दिला आहे
मोगरा गावाला जाण्यासाठी देवपायली मध्ये डीवायडर तोडून शाळकरी मुले गावातली लोकांना येण्या जाण्या साठी सोईचे झले अखेर शिव सेना युवा सेनेच्या आंदोलनाला यश आलें आहे
नवरात्री पुर्व शशीकरणं देवस्थानात भाविकांनी येण्या जाण्यासाठी तो रस्तदुरुस्थ न केल्यास पुन्हा युवा सेना करेल भव्य आंदोलनं अशी माहिती पत्रकारांशी बोलताना युवा सेना गोंदिया जिल्हा प्रमूख महेश भाऊ डुंबरे व सचिन भाऊ फुंडे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *