स्वतःच्या फायद्यासाठी प्रगतशील शेतकऱ्याचा शेतात जाणारा रस्ता अडकवला…?
देवपायली येथील प्रकार
सडक अर्जुनी= प्रतेक वेळेस तालुक्यात ग्राम देवपायली है गाव प्रगतशील शेतकरी मोहन तवाडे ( माजी सैनिक) यांच्या मूळ चर्चेत असायचे
ग्राम देवपायली येथून जाणाऱ्या महर्माग क्र 06 चे चौपाद्री करणाचे काम अग्रवाल कंपनी करत आहे
अग्रवाल कंपनीचे पाण्याची टेंकार क्र MH 35 AJ 3068 ही मोहन तवाडे यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दिवस भर उभी करून शेतातील कृषी पंपाने पाणी भरला जातो
वारंवार महावितरण ला तक्रार देहून सुद्धा महावितरण कोणतीही कारवाही करत नाही
देवपयली येथिल दोन शेतकर्यांच्या शेतातून अग्रवाल कंपनीचे पाण्याचे ट्रक टेंकार भारतात पण प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताता जाण्याच्या मार्गावरील रस्त्यावर दिवास भर पाणी टेंकार उभी असल्यामूळे प्रगसिल शेतकऱ्याला सेताता जाण्याऱ्या रस्त्यावर
हि पन्यची टेंकार भर रस्त्यावर उभी करून शेतकरी प्रवीण तवाडे. मोहन तवाडे यांना देवपायली येथिल शेतकरी. शेतामध्ये जाण्याचा मार्ग देत नसल्याचे पत्रकारांशी बोलताना प्रवीण तवाडे यांनी सांगितलं आहे.
सदर पाण्याची टेंकर ही अग्रवाल कंपनीची असुन कंपनीचे लोकं शेतकार्यांना पाणी भरण्याचे पैसे देतात स्वतःच्या फायद्यासाठी प्रगतशील शेतकऱ्याचा शेतात जाण्याचं रस्ताच अडविला