शशीकरणं देवस्थानात गोपालकाला ज्योती विसर्जान व कन्याभोजन कार्यक्राम संपन्न
सडक अर्जुनी= परंपरेनुशार ह्या वर्शी सुद्धा योगीराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट शशीकरणं देवस्थान देवपायली डूगगीपार च्या वतीने दी 11 ऑक्टोंबर ला दुपारी 3 वाजता माँ गायत्री जस मंडळ तिल्ली मोहगाव च्या उपस्थिति गोपालकल्याचा कार्यक्रम घेण्यात आलं सायंकाळी 5 वाजता अखंड ज्योतीचा विसर्जान भस्म डोह इथ विसर्जान करण्यात आले
सायंकाळी 6 वाजता 9 कन्या भोजनकरून महाप्रसाद वितरण करण्यात आले
ह्या कार्यक्रमांत समितीचे सचिव देवीदास कोवे यांच्या हस्ते नऊ कन्याभोजान भोजान समितीचे कोषाअधेक्स सुखदेव ठाकूर यांच्या यांच्या हस्ते ज्योती चे विसर्जन करण्यात आले
समितीचे प्रमुख महेश भाऊ डुंभारे. द्यानेस्वर खोटेले. विलास शिवणकर माजी उपसभापति प.स. सडक अर्जुनी राजेश कोरे.सौरभ बडोले. सारुख. रितेश गडपायले. अभिषेक मेश्राम. नानू कापगते. मंगलसिंह मडावी. गोविंद गाहने व सम्पूर्ण भाविक भक्तांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्नझाल
कार्यक्रमाचे सुत्र संचालन देवीदास कोवे यांनी केल आभार सुखदेवसिह ठाकूर यांनी मानले