डॉ अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष प्रवेश
तालुक्यांत चर्चेला उधाण
सडक अर्जुनी= तालुक्यातील प्रत्येक वेळेस क चर्चेत असलेले डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पवेश