१.४७ कोटींच्या विकास कामांना मंजुरी; पारदर्शक कारभारामुळे सरपंच हर्ष मोदी चर्चेत

१.४७ कोटींच्या विकास कामांना मंजुरी; पारदर्शक कारभारामुळे सरपंच हर्ष मोदी चर्चेत गोंदिया | प्रतिनिधी ग्रामपंचायत सौंदल येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष मासिक सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ₹१ कोटी ४७ लाखांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्यामुळे सरपंच हर्ष मोदी यांच्या कार्यपद्धतीची […]

Continue Reading

दु:खद बातमी! हेमलता दामले यांचे आकस्मिक निधन; ग्रामस्थांत हळहळ

दु:खद बातमी! हेमलता दामले यांचे आकस्मिक निधन; ग्रामस्थांत हळहळ खराशी : येथील रहिवासी श्रीमती हेमलता नामदेवजी दामले (वय 55 वर्ष) यांचे आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण खराशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्वभावाने प्रेमळ, मनमिळाऊ व सर्वांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथील सात्विक गायडन्स अकॅडमीचे ! ८ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड — पार्श्वी कापगते जिल्ह्यात प्रथम

सडक अर्जुनी येथील सात्विक गायडन्स अकॅडमीचे ! ८ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड — पार्श्वी कापगते जिल्ह्यात प्रथम सडक अर्जुनी : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सात्विक गायडन्स अकॅडमी, सडक अर्जुनी येथील तब्बल 8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत नवोदय विद्यालयात आपली निवड निश्चित केली आहे. या यशात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी कु. […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत ३ दिवसीय शंकर पट; लाखोंच्या बक्षिसांसाठी चुरस

ब्राम्हणी खडकीत ३ दिवसीय शंकर पट; लाखोंच्या बक्षिसांसाठी चुरस सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथे येत्या १९, २० व २१ मार्च २०२६ दरम्यान पारंपरिक बैलांच्या शंकर पाट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या दणदणीत स्पर्धेमुळे गावासह आसपासच्या भागात जत्रेसारखे वातावरण निर्माण होणार […]

Continue Reading

समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त नवेगावबांध येथे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त नवेगावबांध येथे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती गोंदिया जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय भीम मेळाव्याच्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य **डॉ. जितेंद्र आव्हाड** हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम **१९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नवेगावबांध (ता. अर्जुनी मोर, जि. गोंदिया)** येथे […]

Continue Reading

खोडशिवनीत विधवा महिलांचा सन्मान; महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्

  खोडशिवनीत विधवा महिलांचा सन्मान; महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात संपन् सडक अर्जुनी (प्रतिनिधी): ग्रामपंचायत कार्यालय खोडशिवनी येथे दिनांक १६ मार्च २०२६ रोजी विधवा महिलांचा सन्मान, महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. ललिता वाढई, सौ. इंदूताई परशुरामकर, […]

Continue Reading

सडक अर्जुनीत हिंदू एकतेचा महामेळावा — विशाल हिंदू संमेलन

सडक अर्जुनीत हिंदू एकतेचा महामेळावा — विशाल हिंदू संमेलन सडक अर्जुनी | प्रतिनिधी. रितेश गाडपायले  हिंदू समाजाच्या जागृतीसाठी व सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सडक अर्जुनी येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ मार्च २०२६ रोजी गिरीपुंजे पब्लिक स्कूल, सडक अर्जुनी येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार असून परिसरातील हजारो हिंदू बांधव उपस्थित […]

Continue Reading

योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी ( पहलवान) महाराज यांचे निधन

  योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी ( पहलवान) महाराज यांचे निधन सडक अर्जुनी  योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट शशीकरण देवस्थान, देवपायलीचे महंत श्री मंगलसिंह मडावी महाराज यांचे आज रात्री त्यांच्या निवासस्थानी सेंदुरवाफा टोल प्लाजा येथे अकस्मात निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात तसेच मंदिर […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन           आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन

ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन           आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन सडक अर्जुनी =तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील ब्राह्मणी खडकी येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी समीर DEF (डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड) युरिया पंपाचे भव्य उद्घाटन पार पडले. मोगरा […]

Continue Reading

3 की परमिट, 10 की सवारी!                राष्ट्रीय महामार्ग 53 पर बेखौफ दौड़ती मौत — प्रशासन मौन क्यों?

3 की परमिट, 10 की सवारी!                राष्ट्रीय महामार्ग 53 पर बेखौफ दौड़ती मौत — प्रशासन मौन क्यों? सड़क अर्जुनी | विशेष प्रतिनिधि राष्ट्रीय महामार्ग 53 पर इन दिनों इलेक्ट्रिक ऑटो का खतरनाक खेल खुलेआम चल रहा है। 3+1 यात्रियों का परमिट लेकर चलने वाली इलेक्ट्रिक ऑटो में 10-10 […]

Continue Reading