*उडानपुलाच्या निकुस्ठ दर्जाच्या होणाऱ्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना चां आंदोलनं*
अग्रवाल कंपनी मुर्दाबाद चे नारे बाजी
*7 दिवसात रस्ता व चौकशी न केल्यास NHAI कर्यालावर शिवसेनेचा ताला ठोको आंदोलनं करण्याचा इशारा देण्यात आलं*
सडक अर्जुनी= मुम्बई कोलकता महामार्गां क्रं 06 वर शशीकारण पहाडी जवळील तूटलेल्या पुलाच्या नीकुस्थ दर्जाच्या काम निमिता आज दि 9 सप्टेंबर ला कोह्मरा वरुन आंदोलनं सुरू करुन शसीकरणं पाहाडी ते देवपायली पर्यन्त आंदोलनं करण्यात शिवसेनाला यास आले
शिवसेना युवसेना चे 100 ते 200 कार्यकर्ते यांनी हजारो वर्ष पुरातन शसीकरणं मंदिरात जाण्यासाठी भाविकांना चालू सर्व्हिस रोड जसा चां तसं ठेऊन भाविकांना येण्या जाण्या साठी सोहीचा राहील
व मोगरा राजगूडा ला 3000 ते 5000 लोकांचें गावं असून ह्या गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड देण्यात यावा डेवर्जन देण्या साथी व महामार्गावरील चालू रोड वर मोठे मोठे भगदाड पडले. पुलाच्या कामावर होत असलेला ब्रस्थाचार खापहून घेतला जाणार नाही ह्या निषेद्रतः शिवसेना युवसेना चें आंदोलनं होते
उडान पुल निर्मिती करणारी अग्रवाल ग्लोबल कंपनी मुर्दाबाद चे नारे बाजी करण्यात आली.
NHAI व ढुर्व कन्सल्टन्सी च्या मिलीभगत मुड होत असलेले निकुस्ट दर्जाच्या बांधकाम ची निस्पक्स चौकशी सात दिवसाच्या आत न झाल्यास शिवसेना युवासेना गोंदिया जिल्हा नागपूर ला NHAI च्या कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलनं करण्यात येहील असे शिवसेना युवा सेना चे जिल्हा प्रमुख सैलेश भाऊ जैस्वाल यांनी सांगितले
ह्या आंदोलनात युवासेणा जिल्हा प्रमुख महेश भाऊ दुंभरे. माजी जिल्हा संघटक प्रमूख राजु भाऊ पटले मनोज रामटेके. सचिन फुंडे. अरुण लेदे. चोपकर. देवपायली. मोगरा. राजगुडा. मंदीटोला सात गावचे 100 ते 200 लोकं व मोठ्या संख्येत पुलिस बांधव उपस्थित होते
*शिवसेना जिल्हा प्रमुख शैलेश भाऊ जैस्वाल*
शशीकरणं मंदीर मैं जाणे वाला सर्व्हिस रोड तुरंत मंजुरी देकर बनाना चाहिए ओर निकुस्थ दर्जाच्या उडान पुलाचे बांधकाम होत आहे चालू रोड तूटलेला आहे याची चौकशी व्हावी अंत्याथा शिवसेना मोठा आंदोलनं करेल
*महेश भाऊ डूभारे युवासेना जिल्हा प्रमुख गोंदिया*
उडान पुलावर मोठ्या मोठ्या भगदाड पडले अग्रवाल कंपनी जवळ एकाही अनुंभवी इंजिनीयर नाही त्या मुळे राष्ट्रीय महामार्गाचे तिन तेरा झाले आहेत उडान पुलाची चौकशी न झाल्यास व शसीकरणं मंदिरा करिता सर्व्हिस रोड मंजूर न झाल्यास आम्ही ढूर्व कन्सल्टन्सी कार्यालय ला ताला टोको आंदोलनं युवा सेना करेल
*अग्रवाल कंपनी परिहर लायजन्निंग*.
NHAI से परमिशन मिलणे के बाद गावं के लोगो को आने जाणे के लिये रोड बनाकर दिया जयेंगा
जो पुल पर का रोड तूट रहा है उसे बणाकर दिया जायेंगा