निधन वार्ता
कोहमारा येथील रहिवासी
श्रीमती गोपिकाबाई गोविंदाजी भिमटे (वय 75 वर्ष)
यांचे आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी रात्री 9.10 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, नातू-नातवंडे व असा मोठा आप्तपरिवार आहे.
कोहमारा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

