वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न
वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न सडक अर्जुनी= श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, खुर्ची पार/डोंगरगाव द्वारा संचालित वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री खेमराज मीतारामजी देशमुख […]
Continue Reading
