सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा
सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा सडक अर्जुनी तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर्फे धम्म साधना बौद्ध विहार सौंदड येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजीत करण्यात आला होता . या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून महाथेरो भदंत ज्ञानज्योती तसेच भंते नागसेन, भंते नागज्योती ,भंते नागसेन नागपूर, भिक्षणी धम्मकायां […]
Continue Reading
