आंघोळीचा मोह जीवावर बेतला; मंदीटोला येथील तरुणाचा कालव्यात अंत
आंघोळीचा मोह जीवावर बेतला; मंदीटोला येथील तरुणाचा कालव्यात अंत देवरी – पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळीसाठी उतरलेल्या मंदीटोला येथील एका तरुणाचा पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव गौरव फेंदुलाल मडावी (वय २५, रा. मंदीटोला, सडक अर्जुनी) असे आहे. गौरव हा बिजेपार येथे […]
Continue Reading
