स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात २२ ते २७ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात २२ ते २७ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन – आमदार इंजि. राजकुमार बडोले यांची पत्रकार परिषदेत माहिती सडक अर्जुनी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने दि. २२ […]

Continue Reading

सडक अर्जुनीत २४ जुलै रोजी शांततापूर्ण विद्यार्थी रॅली; पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

सडक अर्जुनीत २४ जुलै रोजी शांततापूर्ण विद्यार्थी रॅली; पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार सडक अर्जुनी, दि. २२ जुलै : देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी सडक अर्जुनी येथे २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी दुपारी १.३० वाजता शांततापूर्ण विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात […]

Continue Reading

शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी येथे वृक्षारोपण

शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी येथे वृक्षारोपण सडक अर्जुनी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ बस स्टॉप परिसरातून उभ्या जेसीबी व हेडरा मशीनच्या बॅटऱ्या चोरी; शेतातील मोटार पंपाची 70 फूट सर्व्हिस वायरही लंपास

ब्राह्मणी खडकी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ बस स्टॉप परिसरातून उभ्या जेसीबी व हेडरा मशीनच्या बॅटऱ्या चोरी; शेतातील मोटार पंपाची 70 फूट सर्व्हिस वायरही लंपास ब्राह्मणी खडकी (ता. सडक अर्जुनी): ब्राह्मणी खडकी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत जेसीबी व हेडरा मशीनच्या बॅटऱ्या तसेच शेतातील मोटार पंपाची सुमारे 70 फूट सर्व्हिस वायर चोरी केल्याची घटना उघडकीस […]

Continue Reading

महामार्ग क्र. 53 वरील उड्डाणपूल पुन्हा धोक्यात? पहिल्याच पावसात अॅप्रोच रोडला तडे, रस्ता खचला; निकृष्ट कामाचा आरोप

महामार्ग क्र. 53 वरील उड्डाणपूल पुन्हा धोक्यात? पहिल्याच पावसात अॅप्रोच रोडला तडे, रस्ता खचला; निकृष्ट कामाचा आरोप “NHAI ने COD तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन” – शिवसेना युवासेना माजी जिल्हाप्रमुख महेशभाऊ डुंभरे सडक अर्जुनी, प्रतिनिधी : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मृताची ओळख पटविण्याचे आवाहन सडक अर्जुनी| दि. 17 जुलै 2026 मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अप. क्र. 340/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125(ब) व 106(1) अंतर्गत गुन्हा नोंद […]

Continue Reading

मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू

मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू सडक अर्जुनी, प्रतिनिधी : सडक अर्जुनी तालुक्यातील मुर्दुली वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच आवश्यक […]

Continue Reading

बदलीनिमित्त नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ सोडगीर यांना गोरेंगावकरांचा भावनिक निरोप

बदलीनिमित्त नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ सोडगीर यांना गोरेंगावकरांचा भावनिक निरोप गोंदिया | प्रतिनिधी सामाजिक वनीकरण विभागाचे गोरेंगाव नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ रघुनाथ सोडगीर यांची बदली झाल्याने गोरेंगाव येथे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जनजागृती, शाळांमधील पर्यावरण शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. यावेळी […]

Continue Reading

MS-CIT ला प्रतिष्ठेचा SKOCH Award; महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेला राष्ट्रीय गौरव

MS-CIT ला प्रतिष्ठेचा SKOCH Award; महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेला राष्ट्रीय गौरव गोंदिया : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम MS-CIT ला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता (Digital Literacy) या श्रेणीत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान MKCL च्या गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन […]

Continue Reading

शासकीय रुग्णालय सडक अर्जुनीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती; रुग्णांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?

शासकीय रुग्णालय सडक अर्जुनीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती; रुग्णांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष? सडक अर्जुनी : तालुक्यातील शासकीय रुग्णालयात पावसाळा सुरू होताच इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये छतामधून पाणी ठिबकत असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गळणाऱ्या पाण्यामुळे वॉर्डमध्ये ओलावा […]

Continue Reading