सडक/अर्जुनी में प्रवीण तोगड़िया का प्रथम आगमन, दुर्गा चौक में भव्य स्वागत

सडक/अर्जुनी में प्रवीण तोगड़िया का प्रथम आगमन, दुर्गा चौक में भव्य स्वागत सड़क/अर्जुनी, प्रतिनिधि : अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगड़िया का दिनांक 16/04/2026 को सड़क/अर्जुनी नगर में प्रथम आगमन हुआ। उनके आगमन पर दुर्गा चौक में कार्यकर्ताओं एवं नागरिकों द्वारा भव्य स्वागत किया गया। इसके पश्चात […]

Continue Reading

अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली

अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई  8.52 लाखांची दंडवसुली सडक अर्जुनी, प्रतिनिधी : तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 […]

Continue Reading

वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतला चिमुकलीचा बळी*; विरशी येथे वाघिणीचा रक्तरंजित धुमाकूळ     सलग हल्ल्यांनंतरही कारवाई नाही; ग्रामस्थांमध्ये संताप, वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी

वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतला चिमुकलीचा बळी*; विरशी येथे वाघिणीचा रक्तरंजित धुमाकूळ     सलग हल्ल्यांनंतरही कारवाई नाही; ग्रामस्थांमध्ये संताप, वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी साकोली तालुका प्रतिनिधी: विरशी येथे आज पहाटे वाघिणीच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी

सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी सडक अर्जुनी, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे समाजातील महत्त्व […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाम्हणी/खडकी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सडक अर्जुनी : ग्रामपंचायत कार्यालय बाम्हनी/खडकी यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून बाम्हणी/खडकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. विलास वट्टी (सरपंच) माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी विलास शिवणकर यांच्या हस्ते वाचनालयाची फीत […]

Continue Reading

मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प  – शशीकरण नदीचे मोठे नुकसान

मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प  – शशीकरण नदीचे मोठे नुकसान सडक अर्जुनी : तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरालगत असलेल्या मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रात्रीभर खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फक्त मोगरा व देवपायली येथील शशीकरण नदी पात्रातूनच मोठ्या प्रमाणात रेती […]

Continue Reading

तीन दिवसांपासून धगधगत आहे शशीकरण मंदिर परिसरातील डोंगर — वनविभागाची निष्क्रियता; वनसंपदा जळून खाक

तीन दिवसांपासून धगधगत आहे शशीकरण मंदिर परिसरातील डोंगर — वनविभागाची निष्क्रियता; वनसंपदा जळून खाक सडक अर्जुनी : शशीकरण मंदिर परिसरातील डोंगरावर गेल्या तीन दिवसांपासून भीषण आग लागलेली असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत धगधगत असलेल्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक होत आहे. विशेष म्हणजे, पहाडावर लागलेल्या आगीचे रात्रीचे छायाचित्रही समोर […]

Continue Reading

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण गोंदिया : घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने झडप घालत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे गुरुवारी (१० एप्रिल) रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रज्वल गोवर्धन मेत्राम (वय ६ […]

Continue Reading

शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी सडक अर्जुनी/ : मुंबई–कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर  शशीकरण मंदिरासमोरील नवनिर्मित उड्डाणपुलावर आज दुपारी सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथून देवरीच्या […]

Continue Reading

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखांची नुकसानभरपाई सडक अर्जुनी  माहुली येथे दिनांक 30 जानेवारी रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मी हेमराज सयाम (वय 60 वर्ष) यांच्या कुटुंबाला वनविभागामार्फत 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कुटुंबाला तातडीची मदत […]

Continue Reading