ब्राह्मणी खडकी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ब्राह्मणी खडकी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सडक अर्जुनी : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, ब्राह्मणी खडकी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लेखचंद शेंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस […]
Continue Reading
