अग्रवाल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! MSIDCचे काम अग्रवाल कंपनीकडे; अनुभवहीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे वाहनचालक व जनता त्रस्त
अग्रवाल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! MSIDCचे काम अग्रवाल कंपनीकडे; अनुभवहीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे वाहनचालक व जनता त्रस्त सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे अग्रवाल कंपनीचा भोंगळ व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. MSIDCचे काम अग्रवाल कंपनीमार्फत सुरू असून, कामाच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना […]
Continue Reading
