डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डोंगरगाव, सडक अर्जुनी : 15 ऑगस्ट 2026 रोजी वसंत

डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डोंगरगाव, सडक अर्जुनी : 15 ऑगस्ट 2026 रोजी वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण खडकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सिंधुताई बारसागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, […]

Continue Reading

ढासगड दुर्घटनेतील मृत युवकांच्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोलेनी घेतली सांत्वन भेट बोपाबोडी येथे भेट देत कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचे आश्वासन

ढासगड दुर्घटनेतील मृत युवकांच्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोलेनी घेतली सांत्वन भेट बोपाबोडी येथे भेट देत कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचे आश्वासन सडक अर्जुनी : देवरी तालुक्यातील ढासगड परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी येथील हेतराम गुलाब सयाम (२६) आणि कृष्णा लखन कापगते (२०) या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभडी /दो. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभडी /दो. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा गोंदिया, दि. १५ ऑगस्ट : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभडी/ दो. येथे देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी […]

Continue Reading

डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत ‘मृत्युंजय दूतां’चा सन्मान; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांमध्ये घट

डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत ‘मृत्युंजय दूतां’चा सन्मान; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांमध्ये घट  गोंदिया : महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता राजू बस्तवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी, अनेश राठोड, संजय […]

Continue Reading

ढासगढ़ झरने में दो युवक डूबे, अब तक नहीं मिले शव तेज बहाव और गहराई का अंदाजा न लगने से हादसा; प्रशासन की टीम मृतदेहों की तलाश में जुटी

ढासगढ़ झरने में दो युवक डूबे, अब तक नहीं मिले शव तेज बहाव और गहराई का अंदाजा न लगने से हादसा; प्रशासन की टीम मृतदेहों की तलाश में जुटी गोंदिया (चिचगढ़/सड़क अर्जुनी)। ढासगढ़ स्थित झरने में घूमने गए दो युवक पानी के तेज बहाव की चपेट में आकर डूब गए। हादसे के बाद से दोनों […]

Continue Reading

15 किलोमीटर दौड़कर पवन तायवाड़े ने जगाया फिटनेस का जुनून!

15 किलोमीटर दौड़कर पवन तायवाड़े ने जगाया फिटनेस का जुनून! स्वतंत्रता दिवस पर युवाओं को दिया जोश, जज्बे और नशामुक्त जीवन का दमदार संदेश अमरावती=  करणसिंह ठाकूर  स्वतंत्रता दिवस के मौके पर देशभक्ति के जज्बे के साथ फिटनेस का अनोखा संदेश देखने को मिला। 35 वर्षीय पवन तायवाड़े ने करीब 15 किलोमीटर दौड़ लगाकर युवाओं […]

Continue Reading

राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर

राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर महिनाभरापासून लाईनमनचा पत्ता नाही; पंधरा दिवसांपासून डीपी बंद, धानपिक संकटात — वीज कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप गोंदिया   सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील राका गावात वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. गावात कार्यरत असलेला लाईनमन तब्बल महिनाभरापासून […]

Continue Reading

पांढरीत महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी? शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पत्नी ८० टक्के भाजली

पांढरीत महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी? शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पत्नी ८० टक्के भाजली  शेतातील कट झालेल्या विद्युत तारेला करंट; वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही काळाचा घाला — ग्रामस्थांचा संताप, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सडक अर्जुनी| १४ ऑगस्ट २०२६ पांढरी येथील शेतकरी बापू कोरे (वय ४२ वर्षे) यांचा आज १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतात विजेचा धक्का […]

Continue Reading

महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम

महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम सडक अर्जुनी : महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘उमेद’ अभियानांतर्गत महिलांचे नवीन स्वयं सहाय्यता समूह स्थापन व नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम १३ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इच्छुक महिलांना एकत्र आणून नवीन बचत […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकी बस टॉपवर कथित जादूटोण्याचा प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ब्राम्हणी खडकी बस टॉपवर कथित जादूटोण्याचा प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण ब्राम्हणी खडकी : ब्राम्हणी खडकी येथील बस टॉपवर गुरुवारी, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास कथित जादूटोण्यासंदर्भातील साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बस टॉपवर ये-जा करणारे प्रवासी तसेच शाळकरी मुला-मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बस टॉपवर ऑटोचालक आले असता […]

Continue Reading