महिला बचत गटांना आर्थिक बळ! शेंड्यात १८ समूहांना ८९ लाखांचे कर्जवाटप ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज वितरण मेळावा’; महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळणार चालना

महिला बचत गटांना आर्थिक बळ! शेंड्यात १८ समूहांना ८९ लाखांचे कर्जवाटप ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज वितरण मेळावा’; महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळणार चालना सडक अर्जुनी | प्रतिनिधी महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वतीने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्या’चे […]

Continue Reading

तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश

“तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश सडक अर्जुनी राजगुडा येथील तक्षशीला बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे स्मरण करून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका […]

Continue Reading

स्पीड ब्रेकर ठरला काळ”! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण* *अपघात…सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर गंभीर जखमी…

स्पीड ब्रेकर ठरला काळ”! सोलापूरवरून रायपूरकडे चिकू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण* *अपघात…सौंदड उड्डाणपुलाच्या सुरुवातीला कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; लातूरच्या चालकाचा जागीच मृत्यू, क्लीनर गंभीर जखमी…   सडक अर्जुनी: गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड येथील नुकत्याच सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या ब्रेकरवर आज रात्री एक भीषण अपघात घडला. सोलापूर […]

Continue Reading

उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला! शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत

उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला! शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत सडक अर्जुनी | प्रतिनिधी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नवनिर्मित उड्डाणपुलावरील खच्च्यमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शशीकरण मंदिराजवळील उड्डाणपुलावर ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रेलर पुलाखाली असलेल्या […]

Continue Reading

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिर कोहमारा येथील तुळशीनगरमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विविध आरोग्य तपासण्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिर कोहमारा येथील तुळशीनगरमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विविध आरोग्य तपासण्या कोहमारा, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : उपकेंद्र डुग्गीपार येथील आरोग्य पथकाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कोहमारा येथील तुळशीनगर परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. […]

Continue Reading

घोटी येथे ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न! रक्तदाब, मधुमेह, ईसीजीसह विविध आजारांची तपासणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घोटी येथे ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न! रक्तदाब, मधुमेह, ईसीजीसह विविध आजारांची तपासणी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घोटी, प्रतिनिधी | सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा घोटी येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत घोटी अंतर्गत दुर्गा उत्सव मंडपात ‘सेवा संकल्प’ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला गावातील […]

Continue Reading

नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार

नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सडक अर्जुनी अंतर्गत समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा व हिरकणी महिला प्रभागसंघ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज […]

Continue Reading

देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता

देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता सडक अर्जुनी | प्रतिनिधी देवरी येथून ब्राह्मणी खडकीमार्गे कोहमारा येथे ऑटोने प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक चक्कर आल्याने ती ऑटोमधून खाली पडल्याची घटना आज, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. आशा अशोक गोगा (वय ३५ वर्षे), रा. बोदालदंड, […]

Continue Reading

शशिकरण देवस्थानच्या यात्रेत भाविकांचा महापूर! अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी; योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे भव्य महाप्रसाद

शशिकरण देवस्थानच्या यात्रेत भाविकांचा महापूर! अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी; योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे भव्य महाप्रसाद सडक अर्जुनी : ढोल-ताशांचा गजर, देवी-देवतांचा जयघोष आणि अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी उसळलेला भाविकांचा जनसागर! विदर्भातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकरण देवस्थान येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य एकदिवसीय यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली. संपूर्ण […]

Continue Reading

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महेश भाऊ डुंभरे यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी!

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महेश भाऊ डुंभरे यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी! मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती; जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील युवा नेतृत्व महेश भाऊ शंकरजी डुंभरे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ११ […]

Continue Reading