सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट! आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यानंतर NHAI जागे होणार? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का?

सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट! आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यानंतर NHAI जागे होणार? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का? सडक अर्जुनी | प्रतिनिधी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड उड्डाणपुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली असून, उड्डाणपुलाजवळ तयार करण्यात आलेला ब्रेकर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे उद्या ‘रॉयल टायगर फिटनेस फॅमिली’चा आरोग्य मेळावा जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने आयोजन; सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम

सडक अर्जुनी येथे उद्या ‘रॉयल टायगर फिटनेस फॅमिली’चा आरोग्य मेळावा जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने आयोजन; सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम सडक अर्जुनी : रॉयल टायगर फिटनेस फॅमिली, सडक अर्जुनी यांच्या वतीने रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोग्य मेळावा व गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सडक अर्जुनी […]

Continue Reading

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार!

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार! पाच गावांत भव्य रॅली; दारूबंदीच्या गजराने परिसर दुमदुमला सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांमध्ये दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा […]

Continue Reading

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार! पाच गावांत भव्य रॅली; दारूबंदीच्या गजराने परिसर दुमदुमला

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार! पाच गावांत भव्य रॅली; दारूबंदीच्या गजराने परिसर दुमदुमला सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांमध्ये दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत भीमज्योत कार्यक्रम उत्साहात संपन्न! भीम रॅलीत ‘जय भीम’च्या जयघोषाने गाव दुमदुमले; उपासक-उपासिका व गावकऱ्यांचा जनसागर

ब्राम्हणी खडकीत भीमज्योत कार्यक्रम उत्साहात संपन्न! भीम रॅलीत ‘जय भीम’च्या जयघोषाने गाव दुमदुमले; उपासक-उपासिका व गावकऱ्यांचा जनसागर सडक अर्जुनी | प्रतिनिधी ब्राम्हणी खडकी : गावातील सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मीय सलोख्याची परंपरा जपत ब्राम्हणी खडकी येथील सारीपुत्त बौद्ध विहार, वॉर्ड क्रमांक ३ येथे तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रम उत्साहात पार पडला. १९, २० आणि २१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकी येथे शारदा विसर्जन व कन्यापूजन उत्साहात संपन्न! बालगोपाल व महिलांच्या पुढाकारातून नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल; ढोल-ताशांच्या गजरात शारदा मातेची भव्य मिरवणूक

ब्राम्हणी खडकी येथे शारदा विसर्जन व कन्यापूजन उत्साहात संपन्न! बालगोपाल व महिलांच्या पुढाकारातून नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल; ढोल-ताशांच्या गजरात शारदा मातेची भव्य मिरवणूक ब्राम्हणी खडकी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील बस टॉप परिसरातील राजतिलक शारदा व गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बालगोपाल आणि […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय सांगता! योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे कन्यापूजन, गोपालकाला व महाप्रसाद वितरण

शशिकरण मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय सांगता! योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे कन्यापूजन, गोपालकाला व महाप्रसाद वितरण सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील जागृत शशिकरण देवस्थान, देवपायली येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अखंड ज्योतीचे विधिवत विसर्जन करण्यात […]

Continue Reading

नवरात्रोत्सव निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धे संपन्न

नवरात्रोत्सव निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धे संपन्न साकोली :- जिकडे तिकडे नवरात्रोत्सव सुरू आहे . गरबा , रांगोळी स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा यासारखे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . आणि त्या अनुषंगाने फ्रिडम युथ फाउंडेशन साकोली च्या वतीने आज दिनांक 14 10 2026 ला भारत सभागृहाचे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . त्यात 30 स्पर्धकांनी […]

Continue Reading

फ्रीडम युथ फाउंडेशनतर्फे गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ६३ हजारांची पारितोषिके वितरित

फ्रीडम युथ फाउंडेशनतर्फे गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ६३ हजारांची पारितोषिके वितरित साकोली : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्या संघांना फ्रीडम युथ फाउंडेशनच्या वतीने ६३ हजार रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. स्पर्धेत साकोली येथील रासप्रिया ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. सेंदूरवाफा येथील युनिक दांडिया ग्रुप आणि भंडारा येथील लावण्या ग्रुप यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला, तर पवनी […]

Continue Reading

गोंदिया जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामावर बंदी. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आदेश; शासकीय कामांना सूट

गोंदिया जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामावर बंदी. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आदेश; शासकीय कामांना सूट गोंदिया, दि. १६ : जिल्ह्यातील संभाव्य भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन भूजल पातळीचे रक्षण करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागात नवीन बोअरवेल (कूपनलिका) खोदणे तसेच जुन्या बोअरवेल अधिक खोल करण्यावर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली […]

Continue Reading