सौंदड़ ग्रामसभा में जनता का कौल स्पष्ट! उपसरपंच के खिलाफ ग्रामसभा का कौल; सर्वसम्मति से प्रस्ताव शासन को भेजने का निर्णय — सरपंच हर्ष मोदी के पक्ष में जनसमर्थन का ठोस संदेश!

सौंदड़ ग्रामसभा में जनता का कौल स्पष्ट! उपसरपंच के खिलाफ ग्रामसभा का कौल; सर्वसम्मति से प्रस्ताव शासन को भेजने का निर्णय — सरपंच हर्ष मोदी के पक्ष में जनसमर्थन का ठोस संदेश! सौंदड़, तहसील सड़क अर्जुनी, जिला गोंदिया : सौंदड़ ग्रामपंचायत की ग्रामसभा उत्साहपूर्ण, जनभागीदारी और सार्वजनिक हित के वातावरण में संपन्न हुई। बारिश की […]

Continue Reading

महेशभाऊ डुंभरे यांच्या शिवसेनेत भव्य प्रवेशाने सडक अर्जुनीच्या राजकारणात खळबळ

महेशभाऊ डुंभरे यांच्या शिवसेनेत भव्य प्रवेशाने सडक अर्जुनीच्या राजकारणात खळबळ गोंदिया, २१ ऑगस्ट : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज गोंदिया येथील सभागृहात कोहमारा (सडक अर्जुनी) येथील युवा, तडफदार नेते श्री. महेशभाऊ डुंभरे यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह भव्य प्रवेश केला. […]

Continue Reading

९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास ११ सप्टेंबरला भव्य मोर्चा!  आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा; “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका” – मिथुन मेश्राम

# ९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास ११ सप्टेंबरला भव्य मोर्चा!   आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा; “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका” – मिथुन मेश्राम गोंदिया : खरीप हंगाम संपून नवीन खरीप हंगामाला सुरुवात झाली, तरी मागील हंगामातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, **९ सप्टेंबरपर्यंत […]

Continue Reading

लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा

लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा सौंदड: येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमदास लोहिया माध्य. उच्च माध्य.विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21/08/26 रोज शुक्रवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने मा. पंकज लोहिया सचिव लो .शि. संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या […]

Continue Reading

रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व रोजगार निर्मितीला चालना — आमदार राजकुमार बडोले

रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व रोजगार निर्मितीला चालना — आमदार राजकुमार बडोले सडक अर्जुनी : तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय परिसर, सडक अर्जुनी येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवास आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि […]

Continue Reading

कोहळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्र्यांना निवेदन नवेगावबांध जलाशयाला ‘कोलू पाटील जलाशय’ नामकरणासह पर्यटन व उद्योग विकासाची

कोहळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्र्यांना निवेदन नवेगावबांध जलाशयाला ‘कोलू पाटील जलाशय’ नामकरणासह पर्यटन व उद्योग विकासाची मागणी गोंदिया : कोहळी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासासाठी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोहळी समाज विकास मंडळ, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. ना. उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार तथा माजी मंत्री […]

Continue Reading

वसंत विद्यालयात नशामुक्ती अभियान; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

वसंत विद्यालयात नशामुक्ती अभियान; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ डोंगरगाव/सडक अर्जुनी : येथील वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे नशामुक्ती अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या ब्रह्मकुमारी ब्राह्मणकर दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. यावेळी ब्राह्मणकर दीदी यांनी विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना तंबाखू, दारू, गुटखा तसेच […]

Continue Reading

गडचिरोलीत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा बळी; तरीही आश्रमशाळा प्रशासनाला धडा नाही? सडक अर्जुनीतील आश्रमशाळेत १५ ऑगस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतल्याचा आरोप; समाजकल्याण विभागाने तातडीने कारवाई करावी!

गडचिरोलीत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा बळी; तरीही आश्रमशाळा प्रशासनाला धडा नाही? सडक अर्जुनीतील आश्रमशाळेत १५ ऑगस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतल्याचा आरोप; समाजकल्याण विभागाने तातडीने कारवाई करावी! सडक अर्जुनी : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता सडक अर्जुनी तालुक्यातील अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून […]

Continue Reading

अग्रवाल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! MSIDCचे काम अग्रवाल कंपनीकडे; अनुभवहीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे वाहनचालक व  जनता त्रस्त

अग्रवाल कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! MSIDCचे काम अग्रवाल कंपनीकडे; अनुभवहीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे वाहनचालक व  जनता त्रस्त सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे अग्रवाल कंपनीचा भोंगळ व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. MSIDCचे काम अग्रवाल कंपनीमार्फत सुरू असून, कामाच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना […]

Continue Reading

AGIPL कंपनीने बांधलेले शसीकरन मंदिराजवळील उड्डाणपूल क्षतिग्रस्त

AGIPL कंपनीने बांधलेले उड्डाणपूल क्षतिग्रस्त; NHAIच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह साकोली–कोहमारा–देवरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर परिस्थिती गंभीर सडक अर्जुनी= राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील साकोली–कोहमारा–देवरी मार्गावर AGIPL कंपनीकडून बांधण्यात आलेल्या चारही उड्डाणपुलांच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे समोर आले आहे. उड्डाणपुलांचे काम पूर्ण होऊन फारसा कालावधी लोटलेला नसतानाच रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित […]

Continue Reading