हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी; ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त कोहमारा येथील घटना

हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी; ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त कोहमारा येथील घटना सडक अर्जुनी : कोहमारा पोलीस स्टेशन डूगगीपार नव्हेगावबांध टी-पॉइंट परिसरातील हार्डवेअर दुकाने फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी नंदकिशोर खुशाल […]

Continue Reading

डूगर्गीपार पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई

डूगर्गीपार पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई सडक अर्जुनी : डूगर्गीपार पोलिसांना गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ४० किलो कापलेले गोमांस व इतर साहित्य असा एकूण सुमारे ₹६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दि. ०९/०८/२०२६ रोजी सकाळी डूगर्गीपार पोलिसांना मौजा घोटी (डव्वा), ता. सडक अर्जुनी येथील प्रकाश तुळशीराम सोनवाने हा आपल्या घरी […]

Continue Reading

पत्रकारितेत संवेदना आणि सत्यनिष्ठा महत्त्वाची; महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचा वर्धापन दिन उत्साहात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; मान्यवरांकडून निर्भीड, संवेदनशील आणि जनहिताच्या पत्रकारितेचा जागर

  पत्रकारितेत संवेदना आणि सत्यनिष्ठा महत्त्वाची; महाराष्ट्र केसरी न्यूज व रुद्रसागर न्यूज पेपरचा वर्धापन दिन उत्साहात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; मान्यवरांकडून निर्भीड, संवेदनशील आणि जनहिताच्या पत्रकारितेचा जागर सडक अर्जुनी : पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाच्या सुख-दुःखाशी जोडलेली महत्त्वाची जबाबदारी आहे. पत्रकाराने समाजातील वास्तव, सर्वसामान्यांच्या वेदना आणि प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेत सत्य समाजासमोर मांडले […]

Continue Reading

ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी सडक अर्जुनीत मंडळ यात्रा

ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी सडक अर्जुनीत मंडळ यात्रा सडक अर्जुनी : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सडक अर्जुनी येथे मंडळ यात्रा काढण्यात आली. या यात्रेला ओबीसी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ओबीसी जनगणनेच्या मागणीचा […]

Continue Reading

  नागझिरा ब्लॉकमधील उमरझरी वनपरिक्षेत्रात अस्वलच्या हल्ल्यात वनरक्षकाचा जागीच मृत्यू

नागझिरा ब्लॉकमधील अस्वलच्या हल्ल्यात वनरक्षकाचा जागीच मृत्यू; कर्मचारी वर्गात असंतोष, चौकशीची मागणी गोंदिया, दि. ५ ऑगस्ट २०२६ : नवेगाव–नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत नागझिरा ब्लॉकमधील उमरझरी वनपरिक्षेत्रातील रिसाडा बिटचे वनरक्षक शामू शरणागत यांचे आज (दि. ५ ऑगस्ट २०२६) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास अस्वलच्य हल्ल्यात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वन कर्मचारी व वनमजूर […]

Continue Reading

सडक अर्जुनीत उद्या महसूल शिबिर चे आयोजन 

सडक अर्जुनीत उद्या महसूल शिबिर चे आयोजन  गोंदिया : नागरिकांच्या प्रलंबित महसूलविषयक कामांचा त्वरित निपटारा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या पुढाकाराने राज्यभरात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘महसूल जनकल्याण शिबिर’ आयोजित करण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट रोजी गोंदिया येथे, तर […]

Continue Reading

सातलवाडा गावाचे माजी सरपंच श्री वामन मेश्राम यांचे निधन

निधन वार्ता सातलवाडा (ता. सडक अर्जुनी): सातलवाडा गावाचे माजी सरपंच श्री वामन मेश्राम (वय 61 वर्ष) यांचे आज, दि. 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:55 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सातलवाडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न शेंडा, ता. देवरी : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त Govt. Secondary and Higher Secondary Ashram School, Shenda येथे वन्यजीव संरक्षण, व्याघ्र संवर्धन व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास वन विभागाकडून व्ही. पी. राहिले (क्षेत्र सहाय्यक, पांढरवाडी), व्ही. आर. सोडगीर (नियतक्षेत्र अधिकारी, कातरवाई), एम. डी. मुसळे (वनरक्षक, रिंगेपार), पी. […]

Continue Reading

पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई        साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई        साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त साकोली | प्रतिनिधी अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सेंदूरवाफा टोलनाका येथे सापळा रचून ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत […]

Continue Reading

सडक अर्जुनीत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; लाखोंचा गांजा जप्त        गोंदिया LCB ची धडक कारवाई; ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजासह महिला अटकेत, सुमारे ₹५८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सडक अर्जुनीत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; लाखोंचा गांजा जप्त        गोंदिया LCB ची धडक कारवाई; ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजासह महिला अटकेत, सुमारे ₹५८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी | प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व दुग्गीपार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सडक अर्जुनी तालुक्यातील […]

Continue Reading