डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला
डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला ब्राम्हणी खडकी येथील पाणी टाकीजवडील घटना ब्राह्मणी खडकी : येथील पाण्याच्या टाकीजवळील शेतात विद्युत डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी यशवंत वाढई हे बालंबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत वाढई हे […]
Continue Reading
