पाठ्यपुस्तकातील कवितेचे कवी थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला सरावन महिन्यात’ कवितेचे कवी लोकराम शेंडे यांची जांभळी शाळेला स्नेहभेट

पाठ्यपुस्तकातील कवितेचे कवी थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला सरावन महिन्यात’ कवितेचे कवी लोकराम शेंडे यांची जांभळी शाळेला स्नेहभेट सडक अर्जुनी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील ‘सरावन महिन्यात’ या लोकप्रिय कवितेचे कवी श्री. लोकराम शेंडे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. आपल्या पाठ्यपुस्तकात वाचलेली कविता ज्या कवींनी लिहिली, त्या कवीची प्रत्यक्ष भेट घेण्याची […]

Continue Reading

कातलवाहीच्या जंगलात मशरूमच्या वैविध्याचा शोध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता सर्वेक्षण; ६० ते ७० प्रकारांची प्राथमिक नोंद

कातलवाहीच्या जंगलात मशरूमच्या वैविध्याचा शोध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता सर्वेक्षण; ६० ते ७० प्रकारांची प्राथमिक नोंद सडक अर्जुनी= , दि. २४ : कातलवाही कक्ष क्रमांक ६७१ मधील वनक्षेत्रात मशरूमच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात आले. मशरूम तज्ज्ञ मा. शीतल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, देवरी (वन्यजीव), क्षेत्र सहाय्यक पांढरवाडी, नियतक्षेत्र अधिकारी व्ही.आर.सोडगीर, वनरक्षक […]

Continue Reading

रयतवाडी–परसोडी जवळ भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

रयतवाडी–परसोडी जवळ भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू उभ्या ट्रकला मोटारसायकलची जोरदार धडक; ब्राह्मणी खडकीच्या अमित लांजेवार यांचा दुर्दैवी अंत नवेगावबांध : रयतवाडी–परसोडी जवळ कोहमारा–नवेगावबांध मार्गावर रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्राह्मणी खडकी परिसरात […]

Continue Reading

डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला

डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला ब्राह्मणी खडकी : येथील पाण्याच्या टाकीजवळील शेतात विद्युत डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी यशवंत वाढई हे बालंबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत वाढई हे आपल्या म्हशीसह शेत परिसरात असताना विद्युत […]

Continue Reading

डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला   

डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला  ब्राम्हणी खडकी येथील पाणी टाकीजवडील घटना  ब्राह्मणी खडकी : येथील पाण्याच्या टाकीजवळील शेतात विद्युत डीपीजवळ वीजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी यशवंत वाढई हे बालंबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत वाढई हे […]

Continue Reading

मोहगावजवळ तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी

मोहगावजवळ तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी मोहाडी : तालुक्यातील निलज आणि मोहगावच्या मध्यभागी असलेल्या मिसारी तलाव परिसरात आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास, एका अज्ञात हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केल्याची घटना समोर आली. हेलिकॉप्टर तलाव परिसरात उतरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. हेलिकॉप्टरच्या अचानक लँडिंगमुळे परिसरात काही काळ खळबळ […]

Continue Reading

सौंदड़ ग्रामसभा में जनता का कौल स्पष्ट! उपसरपंच के खिलाफ ग्रामसभा का कौल; सर्वसम्मति से प्रस्ताव शासन को भेजने का निर्णय — सरपंच हर्ष मोदी के पक्ष में जनसमर्थन का ठोस संदेश!

सौंदड़ ग्रामसभा में जनता का कौल स्पष्ट! उपसरपंच के खिलाफ ग्रामसभा का कौल; सर्वसम्मति से प्रस्ताव शासन को भेजने का निर्णय — सरपंच हर्ष मोदी के पक्ष में जनसमर्थन का ठोस संदेश! सौंदड़, तहसील सड़क अर्जुनी, जिला गोंदिया : सौंदड़ ग्रामपंचायत की ग्रामसभा उत्साहपूर्ण, जनभागीदारी और सार्वजनिक हित के वातावरण में संपन्न हुई। बारिश की […]

Continue Reading

महेशभाऊ डुंभरे यांच्या शिवसेनेत भव्य प्रवेशाने सडक अर्जुनीच्या राजकारणात खळबळ

महेशभाऊ डुंभरे यांच्या शिवसेनेत भव्य प्रवेशाने सडक अर्जुनीच्या राजकारणात खळबळ गोंदिया, २१ ऑगस्ट : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज गोंदिया येथील सभागृहात कोहमारा (सडक अर्जुनी) येथील युवा, तडफदार नेते श्री. महेशभाऊ डुंभरे यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह भव्य प्रवेश केला. […]

Continue Reading

९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास ११ सप्टेंबरला भव्य मोर्चा!  आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा; “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका” – मिथुन मेश्राम

# ९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास ११ सप्टेंबरला भव्य मोर्चा!   आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा; “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका” – मिथुन मेश्राम गोंदिया : खरीप हंगाम संपून नवीन खरीप हंगामाला सुरुवात झाली, तरी मागील हंगामातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, **९ सप्टेंबरपर्यंत […]

Continue Reading

लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा

लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा सौंदड: येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमदास लोहिया माध्य. उच्च माध्य.विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21/08/26 रोज शुक्रवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने मा. पंकज लोहिया सचिव लो .शि. संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या […]

Continue Reading