राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर

राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर महिनाभरापासून लाईनमनचा पत्ता नाही; पंधरा दिवसांपासून डीपी बंद, धानपिक संकटात — वीज कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप गोंदिया   सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील राका गावात वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. गावात कार्यरत असलेला लाईनमन तब्बल महिनाभरापासून […]

Continue Reading

पांढरीत महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी? शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पत्नी ८० टक्के भाजली

पांढरीत महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी? शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पत्नी ८० टक्के भाजली  शेतातील कट झालेल्या विद्युत तारेला करंट; वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीवरही काळाचा घाला — ग्रामस्थांचा संताप, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सडक अर्जुनी| १४ ऑगस्ट २०२६ पांढरी येथील शेतकरी बापू कोरे (वय ४२ वर्षे) यांचा आज १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतात विजेचा धक्का […]

Continue Reading

महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम

महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम सडक अर्जुनी : महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘उमेद’ अभियानांतर्गत महिलांचे नवीन स्वयं सहाय्यता समूह स्थापन व नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम १३ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इच्छुक महिलांना एकत्र आणून नवीन बचत […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकी बस टॉपवर कथित जादूटोण्याचा प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ब्राम्हणी खडकी बस टॉपवर कथित जादूटोण्याचा प्रकार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण ब्राम्हणी खडकी : ब्राम्हणी खडकी येथील बस टॉपवर गुरुवारी, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास कथित जादूटोण्यासंदर्भातील साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बस टॉपवर ये-जा करणारे प्रवासी तसेच शाळकरी मुला-मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बस टॉपवर ऑटोचालक आले असता […]

Continue Reading

स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण; अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन तास रस्त्यावर सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील प्रकार; गावात तणावाचे वातावरण

स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण; अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन तास रस्त्यावर सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील प्रकार; गावात तणावाचे वातावरण सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. शांताबाई बिशन बनसोड यांचे 11 ऑगस्ट रोजी निधन झाले. 12 ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी […]

Continue Reading

बडनेरा येथे ३१ ऑगस्टला भव्य कावड यात्रा

बडनेरा येथे ३१ ऑगस्टला भव्य कावड यात्रा बडनेरा : आई हिरकणी बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य कावड यात्रा २०२६ चे आयोजन सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. महादेवाच्या भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ही कावड यात्रा […]

Continue Reading

२० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; दोन वनरक्षकही ताब्यात  रेती वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; अर्जुनी मोरगाव तालुक्यात खळबळ

२० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; दोन वनरक्षकही ताब्यात  रेती वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; अर्जुनी मोरगाव तालुक्यात खळबळ गोंदिया : रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आणखी दोन वनरक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. […]

Continue Reading

सडक अर्जुनी नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीबाबत जाहिर आवाहन

सडक अर्जुनी नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीबाबत जाहिर आवाहन सडक अर्जुनी : शहरात प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेता नगर पंचायत सडक अर्जुनी यांच्या वतीने नागरिक, व्यापारी व दुकानदारांसाठी प्लास्टिक बंदीबाबत जाहिर आवाहन करण्यात आले आहे. नगरपंचायतीने एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी कापडी व […]

Continue Reading

ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले

ग्रामपंचायत ब्राह्मणी / खडकीत पिण्याच्या पाण्यासाठी वाद पेटला जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक; तत्काळ काम थांबवले ब्राह्मणी / खडकी, ता. सडक अर्जुनी : ब्राह्मणी / खडकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गावातील जुन्या पाणी टाकीच्या दुरुस्तीच्या कामावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य ब्राह्मणी गावातील जुन्या […]

Continue Reading

आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी गंभीर

आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी गंभीर गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी गंभीर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा […]

Continue Reading